Ramai Awas Yojana l रमाई घरकुल योजनेत मिळणार 2,50,000 रूपयांची मदत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ramai Awas Yojana : रमाई घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत. रमाई आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात जाणारी ही योजना जे लोक स्वतःचे पक्के घर बनवू शकत नाही त्यांच्यासाठी आहे. अशा कुटुंबासाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. या योजनेची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ही सर्व माहिती वाचूनच अर्ज करावा.

रमाई घरकुल योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती व नव बौद्ध यांसाठी राबविण्यात येत आहे. यांच्यासाठी पक्के घर बांधून देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध ना पक्के घर मिळणार आहे.

या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 51 लाख गरीब कुटुंबांना पक्के घर बांधून देण्याचा निश्चय महाराष्ट्र शासनाने केला होता त्यामधील आतापर्यंत दीड लाखांपेक्षा गरीब कुटुंबांना या योजनेचा फायदा झालेला आहे. 1.5 लाखापेक्षा गरिबांना पक्के घरे बांधून दिलेली आहेत.

Ramai Awas Yojana रमाई घरकुल आवास योजनेची संपूर्ण माहिती

  • या योजनेची संपूर्ण नाव रमाई आवास योजना आहे.
  • या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना पक्के घर बांधून दिले जाते.
  • या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकतात.

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे. नगर परिषद क्षेत्रातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त नसावे.

1 thought on “Ramai Awas Yojana l रमाई घरकुल योजनेत मिळणार 2,50,000 रूपयांची मदत”

Leave a Comment

error: Content is protected !!