Magel Tyala Saur Krishi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे फ्री सोलर कृषी पंप. Magel Tyala Saur Krishi Pump Yojana या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची स्रोत उपलब्ध आहेत परंतु सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सिंचनासाठी मदत करण्यासाठी सोलर पंप देण्याचा निर्णय केलेला आहे.
Magel Tyala Saur Krishi Pump या योजनेला शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Magel Tyala Saur Krishi Pump योजनेविषयी सविस्तर माहिती
- ही योजना शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा यासाठी राबविण्यात येत आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के खर्च देऊन सौर पॅनल चा संपूर्ण संच आणि कृषी पंप म्हणून शकतात.
- ST/ST शेतकऱ्यांसाठी तर फक्त 5% भरावे लागतील.
- उर्वरित सारा खर्च केंद्र सरकारने राज्य सरकार भरतील .
- या योजनेअंतर्गत विमा सह पाच वर्षांच्या दुरुस्तीची हमी सुद्धा समाविष्ट आहे.
- विज बिल किंवा वीज कपातीची काळजी करण्याची आता गरज नाही.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Magel Tyala Saur Krishi Pump Yojana पात्रता निकष काय
- मागेल त्याला सौर कृषी पंप या योजने अंतर्गत 2.5 एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3HP पर्यंतचे सौर पंप मिळतील आणि 2.5 ते 5 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी 5 hp पंप मिळणार आहेत तर 5 एकर पेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 HP पंप मिळणार आहेत.
Magel Tyala Saur Krishi Pump या योजनेला अर्ज कसा करायचा