Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपयांची मदत. ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते अठरा वर्षे वयापर्यंत एकूण एक लाख एक हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
महिला समृद्धी योजनेत मिळणार 1 लाख 40 हजार! Mahila Samriddhi Yojana
मुलीचे जन्माला प्रोत्साहन देणे आणि जन्मदर वाढवणे त्याबरोबरच मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलींचा मृत्यू दर कमी करण्यासाठी व बालविवाह रोखण्यासाठी किती योजना राबविण्यात येत आहे. लेक योजनेद्वारे मुलींना शिक्षणासाठी मोठी मदत मिळणार आहे.
लेक लाडकी योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Lek Ladki Yojana पात्रता काय आहे
लेक लाडकी योजनेचा फायदा पिवळ्या आणि केशरी शिधापत्रकधारक कुटुंब मध्ये 1 एप्रिल 2023 च्या नंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना उचलता येईल. या योजनेद्वारे मुलींना जन्मापासून ते अठरा वर्षे होईपर्यंत एक लाख एक हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. बँक खाते महाराष्ट्र राज्य असे आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे.
लेक लाडकी योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Lek Ladki Yojana या योजनेचा लाभ कसा मिळणार
या योजनेअंतर्गत मुलींना जन्म झाल्यानंतर 5000 रुपये त्यानंतर शिक्षणासाठी मुलगी पहिलीला 6000 रुपये सहावी मध्ये गेल्यावर सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि जेव्हा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिला 75 रुपये अशाप्रकारे संपूर्ण 1 लाख 1 हजार रक्कम मुलींना देण्यात येईल.
Lek Ladki Yojana या योजनेला अर्ज कुठे करावा
या योजनेला अर्ज हा अंगणवाडी सेविका कडे करावा.
1 thought on “Lek Ladki Yojana l या योजनेत मुलींना मिळणार 1 लाख रुपये!”