LIC Bima Sakhi Yojana : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत महिलांना नोकरीसह उद्योजकतेची संधी मिळणार आहे. खात नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे.
LIC बीमा सखी योजना या केंद्र सरकारच्या योजनेची सविस्तर माहिती खालील प्रमाणे
बीमा सखी योजना ही योजना LIC भारती जीवन बीमा निगमच्या माध्यमातून राबवली योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्षे वयातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट बनण्याची आणि त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना LIC डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची सुद्धा संधी मिळणार आहे.
प्रशिक्षण कालावधीत किती वेतन मिळणार
पहिल्या वर्षी महिलांना 7000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळेल दुसऱ्या वर्षी महिलांना 6000 स्टायपेंड मिळेल. तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळेल.
एलआयसी भीमा सखी योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 35000 महिलांना रोजगार देण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यात 50000 महिलांना रोजगार देण्यात येईल.
3 thoughts on “LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत अंतर्गत महिलांना मिळणार 7000 रुपये महिना! जाणून घ्या सविस्तर माहिती”